आम्ही गेली १० वर्षांपासून खालील क्षेत्रात कार्यरत आहोत.आम्हाला वेगवेगळा सुविधा चांगल्या व उत्तम लोकांना देण्यामध्ये आम्ही लोकप्रिय आहोत.तरी आमच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी या नंबर ला संपर्क करा.किंवा प्रत्येक्ष भेटेने सुद्धा घेऊ शकता.
आम्ही देत असलेल्या सुविधा
१.गॉट फॉर्म व प्लॉटरी फॉर्म साठी लागणाऱ्या सर्व सुविधा मिळतील .
२.आमच्याकडे वाहतुकीची उत्तम सोय आहे
३.हाऊस किपींग च्या मटेरियल सुविधा देतो.
४.शिवसूर्य मसाला आमच्याकडे उपलब्ध आहे
५.सह्याद्री दूध व फळांची सुविधा देतो
६.आमच्याकडे सर्व इलेक्टरीसिन ची सर्व कामे करून दिली जातात.
७.आमच्याकडे उत्तम दर्जाचे वेल्डर व फॅब्रिकेशन सुविधा आहे.
८.सह्याद्री आरोग्यम Aqua चे पाणी दिले जाते
९.हाऊस किपींग आणि क्लीनइंग ची उत्तम सुविधा दिली जाते.
10.डिश टीव्ही सर्विसेस
सहयाद्री आरोग्यम Aqua शुद्ध फिल्टर चे पाणी घर पोहच मिळेल व RO घरगुती फिल्टर मशीन योग्य किंमतीत बसवून मिळतील.( भोसरी,आळंदी, मोशी, दिघी, चिखली, चाकण)
आपल्याला योग्य किंमतीत ,योग्य वेळेत वाहतुकीला गाडी भाड्याने मिळेल (संपूर्ण पुणे/ पिंपरी चिंचवड शहर व जिल्हा/ तसेच पंढरपूर, सोलापूर, सातारा, अहमदनगर, लातूर,उस्मानाबाद इ ठिकाणी सेवा दिली जाईल)
शुद्ध गावरान गीर गाईचे दूध, तूप,व भाजीपाला घर पोहच मिळेल
सर्व प्रकारचे घरगुती स्वच्छतेचे केमिकल व सुगंध रूम फ्रेशनर, फिनेल, हँडवाश,ऍसिड, भांडे धुण्याचे&वॉशिंग सेंटरचे लिक्विड घर पोहच मिळेल
सर्व प्रकारचे लाईट व डिश टीव्हीची कामे योग्य किंमतीत योग्य प्रकारे करून दिली जातील.
घर स्वच्छतेचे काम हॉल, बेडरूम, किचन, बाथरूम ची कामे सुगंधी उत्पादने वापरून प्रशिक्षित टीम कडुन स्वच्छ करून मिळतील
सर्व प्रकारचे वेल्डिंग कामे योग्य करून मिळतील, खिडक्या सेफ्टी डोअर दरवाजे, गेट, शेडची कामे, ई.
हॉटेल व घरगुती लागणारा काळा मसाला( विसुर) योग्य किंमतीत घर पोहच मिळेल. तसेच शेतातील शुद्ध नैसर्गिक हळद मिळेल.
या आमच्या सुविधा उत्तम दर्जाच्या दिल्या जातात.त्यामुळे इतके सर्व वेगवेगळे व्यवसायामध्ये पाय रोवून खडे आहोत.आता पर्यंत सर्वांच्या चांगल्या प्रतिसादामुळे आम्ही आमचा सह्याद्री बिजनेस ग्रुप मोठ्याप्रमाणात महाराष्ट्रभर विस्तार करत आहोत.
धन्यवाद ....!
सह्याद्री बिजनेस ग्रुप
Mob:-8308378941
Email:sahyadrigroup41@gmail.com
Email:sahyadrigroup41@gmail.com